बारामतीत पुन्हा कोरोनाचा आकडा कमी जास्त होतोय . - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 8, 2020

बारामतीत पुन्हा कोरोनाचा आकडा कमी जास्त होतोय .

बारामती दि.9:-कालचे शासकीय (08/12/20) एकूण rt-pcr नमुने 193. एकूण पॉझिटिव्ह-33 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -16 त्यापैकी पॉझिटिव्ह -09. कालचे एकूण एंटीजन 60. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   33+09+07=49.   शहर-25 . ग्रामीण- 24.  एकूण रूग्णसंख्या-5326  एकूण बरे झालेले रुग्ण- 4748 एकूण मृत्यू-- 132.

No comments:

Post a Comment