बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आले एवढे पॉझिटिव्ह अहवाल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आले एवढे पॉझिटिव्ह अहवाल...

बारामती;-कालचे शासकीय (27/01/21) एकूण rt-pcr नमुने  242.  एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -10 त्यापैकी पॉझिटिव्ह -01.कालचे एकूण एंटीजन 08. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-01. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   04+01+01=06.   शहर-04. ग्रामीण- 02.  एकूण रूग्णसंख्या-6205   एकूण बरे झालेले रुग्ण- 5939 एकूण मृत्यू-- 143.

No comments:

Post a Comment