चलो ठाणे..! रविवार, दि. 7/2/2021 रोजी चलो ठाणे..!!ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ मेळावा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

चलो ठाणे..! रविवार, दि. 7/2/2021 रोजी चलो ठाणे..!!ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ मेळावा..

चलो ठाणे..! रविवार, दि. 7/2/2021 रोजी चलो ठाणे..!!ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ मेळावा..
                                                             पुणे:-वाहन चालक व मालकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे एकमेव महासंघ ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ
(कार्यक्षेत्र : भारत)आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता महामेळावा रविवार, दि. 7/2/2021 रोजी दुपारी 12 ते 4 वा. कार्यक्रमाचे स्थळ : गडकरी रंगायतन, तलावपाळी, ठाणे याठिकाणी
केला असून तमाम वाहन चालक मालक यांना निमंत्रित करण्यात येत आहे, वरील महासंघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून वाहन चालक व मालकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहेत. "वाहन चालक व मालक पदाधिकारी कार्यकर्ता महामेळावा" या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी सर्व सहकारी, मित्रमंडळीसह उपस्थित राहण्याची विनंती या प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे यावेळी या मेळाव्यासाठी कार्यक्रमाचे उद्घाटक : मा.श्री.एकनाथ शिर्दे साहेब नगरविकास मंत्री, महारष्ट्र राज्य ठाणे जिल्हा पालकमंत्री,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री.अनिल परब -परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य,मा.श्री.जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र राज्य,मा. श्री.राजनजी विचारे, मा.श्री.बच्चु कडू - राज्यमंत्री : जलसंपदा व शालेय शिक्षण इतर मा.श्री.नरेशजी म्हस्के ,
महापौर - ठाणे महानगरपालिका
मा.डॉ.श्रीकांत शिंदे ,खासदार मा. श्री. प्रताप सरनाईक ,मा. श्री. नजीब मुल्ला गटनेते - ठा.म.पा.,मा. श्री. संजय शिरोडकर ,माहिती अधिकार कार्यकर्ते मा. श्री. शमशुदहीन शेख संपादक : सतर्क पोलिस टाईम्स, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक : मा. श्री. रमेशजी समुखराब , संस्थापक अध्यक्ष व कामगार नेते मार्गदर्शन खाली होणार आहे,यावेळी मा. श्री. रविंद्र फाटक आमदार मा. श्री.अविनाशजी ढाकणे परिवहन आयुक्त - महाराष्ट्र राज्य मा. श्री. बाल सिंग मा.अध्यक्ष:ट्रान्सपोर्ट असोशिएशन (ऑ.इं.)
मा. श्री. बाळासाहेब पाटील उपायुक्त, ठाणे वाहतुक पोलिस मा. श्री. मल्लिकार्जुन पुजारी रा.काँ.पा. नेते, कार्यक्रमाची रुपरेषा
मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन सांस्कृतिक कार्यक्रम मान्यवरांचा सत्कार
मान्यवरांच्या हस्ते पदा्धिकान्यांचा सत्कार
मान्यवरांचे मार्गदर्शन व पदाधिकारी मनोगत महिला आघाडी - हळदी कुंकू समारंभ सांसकृतिक कार्यक्रम दिवसभर होणार असून या कार्यक्रमाचे आयोजन श्री. अशोक दाराडे, श्री. नंदकुमार नामदास, श्री. अमोल डोईफोडे, श्री.अशोक ससाणे, श्री. राजेंद्र जगताप, श्री. रघु मुंढे, श्री. बबन समुखराव, श्री. बालाजी समुखराव, श्री. सैय्यद दस्तगीर, श्री. सोमनाथ पारशे, श्री.अशोक सोनावणे, सोमनाथ परदेशी, श्री. अब्रार खान,स्वागत श्री. नजीर अहमद, श्री. मो. सोहेल, श्री अजय सोनावणे श्री. धनराज शिदे, श्री. दिलीप समुखराब, श्री. जगन्नाथ गायकवाड, श्री. बाळु समिती कसवे, श्री. शंकर समुखराव, श्री. प्रदिप शिकारे, श्री. गणेश नामदास, श्री. राजकुमार गायकवाड, श्री. जगन्नाथ गायकवाड, श्री. माधव येरे,श्री. बिनोद तोडे, श्री.पंडीत साठे, श्री. योगेश तादलापुरकर,श्री.धनराज वाघमारे,श्री.संजय मोटे,
व सुत्रसंचालन : डॉ. की. एन, गायकवाड , श्री. जयदिश सोनटक्के करणार आहेत,यावेळी संपुर्ण भारतातून वाहन चालक मालक बांधव येणार असून पुणे  जिल्ह्यातुन राजेंद्र जगताप, गणेश खिलारे, विजय भडलकर,काशिनाथ लेंगरे, सोमनाथ पारसे, अंकुश कोळी, सदाशिव पडकर, संताजी गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्यासाठी जाणार असल्याचे पुणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख संतोष जाधव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment