चिंताजनक..बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतच चाललाय. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

चिंताजनक..बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतच चाललाय.

बारामती:-कालचे शासकीय (04/03/21) एकूण rt-pcr नमुने  196.  एकूण पॉझिटिव्ह-28. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -38 त्यापैकी पॉझिटिव्ह -15.कालचे एकूण एंटीजन 18. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-09.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   28+15+09=52.   शहर-34. ग्रामीण- 18.  एकूण रूग्णसंख्या-6989  एकूण बरे झालेले रुग्ण- 6471 एकूण मृत्यू-- 146.

No comments:

Post a Comment