कालच्या अहवालात आज आला इतका पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 29, 2021

कालच्या अहवालात आज आला इतका पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा

बारामती:- कालचे शासकीय (29/04/21) एकूण rt-pcr नमुने  641.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-148. प्रतीक्षेत -93.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -14. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --246- त्यापैकी पॉझिटिव्ह --74-.  कालचे एकूण एंटीजन 159. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-71. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   148+74+71=293.   शहर-138 ग्रामीण- 155. एकूण रूग्णसंख्या-17436  एकूण बरे झालेले रुग्ण- 13182 मृत्यू-- 351.

 बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-4806-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  92451

No comments:

Post a Comment