कोरोनाचा आकडा बारामती ग्रामीण मध्ये वाढतोय , तर शहर मध्ये कमी होतोय - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 13, 2021

कोरोनाचा आकडा बारामती ग्रामीण मध्ये वाढतोय , तर शहर मध्ये कमी होतोय

बारामती:-: कालचे शासकीय (13/05/21) एकूण rt-pcr नमुने 618.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-111. प्रतीक्षेत -177.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04.   काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --112- त्यापैकी पॉझिटिव्ह --26-.  कालचे एकूण एंटीजन 361. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-87. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   111+26+87=224.   शहर-71 ग्रामीण- 153. एकूण रूग्णसंख्या-21673   एकूण बरे झालेले रुग्ण- 17594.  एकूण आज डिस्चार्ज--289 मृत्यू-- 519.
 बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-00 व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  101461

No comments:

Post a Comment