सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत च्या पाठ पुराव्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 13, 2021

सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत च्या पाठ पुराव्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत च्या पाठ पुराव्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई..

सुपे:- दिनांक 13/05/2021 राज्य उत्पादन शुल्क विभागाची माळेगाव , सुपा ता . बारामती जि . बारामती तालुक्यातील सुपे येथे दि . 13/05/2021 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री व गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापे टाकूण ठिकाणी पडक कारवाई करून एकुण 04 गुन्हे नोद करून 02 वारस गुनहे 02 बेवारस गुन्हे रसायण 1750 लिटर गावठी हातभट्टी दारू 222.5 लिटर असा मुद्देमाल किमत 57725 / - मुद्देमाल जप्त करून नाश करण्यात आले.सदर गुन्हयात 02 4 ) आकाश मच्छिद्र रायते रा . सुपा ता . बारामती जि पुणे 2 ) श्रीमती बटरवा भोलेराज नानावत रा . खोर ता . बारामती जि . पुणे यांना गावठी हातभट्टी विक्री करीत असल्याने त्यांच्या वर गुन्हें नोंद करण्यात आले सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप - आयुक्त श्री प्रसाद सुर्वे साहेब व श्री संतोश झगडे अधिक्षक सा उप अधीक्षक श्री संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली . श्री विजय मनाळे निरीक्षक तसेच या कारवाईत , महिला जवान निलम धुमाळ , श्री . विजय विंचुरकर , श्री अशोक पाटील यांनी सहभाग घेतला . आहे . G निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क दौंड विभाग , जि . पुणे

No comments:

Post a Comment