*ॲड.अविनाश गायकवाड यांची शासकीय दक्षता समीती बारामती चे अध्यक्ष पदी नियुक्ती* बारामतीः बारामती येथील ॲड. अविनाश वामनराव गायकवाड यांची शासकीय दक्षता समीती बारामतीचे अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी डाॕ.राजेश देशमुख यांनी या बाबत समिती गठीत करुन आदेश पारीत केले आहेत. आज पर्यंत या पदी आमदार म्हणजेच श्री,अजीतदादा पवार हे पदसिध्द अध्यक्ष असायचे पण पहिल्यांदाच या पदावर अजीतदादांनी स्वतः नामनिर्देशीत करुन ॲड.आविनाश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समीती पुढे दिल्याप्रमाणे गठीत करण्यात आली आहे. १) *अध्यक्ष* ॲड अविनाश वामनराव गायकवाड २) पदसिध्द *सदस्य सचीव* " तहसिलदार बारामती आणी सदस्य पदी *पदसिध्द सदस्य* ३) बा.न.पा. नगराध्यक्ष *महीला सदस्य* म्हणून ४) श्रीमती रहेना महबूब शिकीलकर ५) श्रीमती रेश्मा संजय ढोबळे . *अनुसुचीत जाती प्रतिनिधी* ६) सुशांत दत्तात्रय सोनवणे. *अनुसुचीत जमाती प्रतिनिधी* ७) सचीन उत्तम माने. *शिधावाटप दुकानदार प्रतिनिधी* ८) मधुकर रामचंद्र नागवडे *ग्राहक चळवळ प्रतिनिधी* ९) विरधवल गिरीश गाडे . *अल्पसंख्यांक प्रतीनिधी* १०) शौकत बशीर बागवान . *सामाजीक कार्यकर्ता प्रतीनिधी* ११)बाळासाहेब दत्तात्रय चव्हाण. आपण यापुढील काळात दक्षता समीतीचे माध्यमातून सार्वजनीक वितरण व्यवस्थेमध्ये वेळोवेळी येणारे अडचणी वर जातीने लक्ष ठेऊन त्वरीत मार्ग काढू तसेच प्रशासन व समीतीचे माध्यमातून योग्य नियंत्रण ठेवणार असल्याचे अध्यक्ष ॲड. अविनाश वामनराव गायकवाड यांनी सांगीतले.
Post Top Ad
Saturday, June 19, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
ॲड.अविनाश गायकवाड यांची शासकीय दक्षता समीती बारामती चे अध्यक्ष पदी नियुक्ती
ॲड.अविनाश गायकवाड यांची शासकीय दक्षता समीती बारामती चे अध्यक्ष पदी नियुक्ती
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment