येथे तर नेहमीच चालू असतो जुगार अड्डा...'राजकीय नेते आणि शासकीय कर्मचारी' जुगार अड्ड्यावर! पोलिसांच्या छाप्यात २६ जण ताब्यात... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 13, 2021

येथे तर नेहमीच चालू असतो जुगार अड्डा...'राजकीय नेते आणि शासकीय कर्मचारी' जुगार अड्ड्यावर! पोलिसांच्या छाप्यात २६ जण ताब्यात...

येथे तर नेहमीच चालू असतो जुगार अड्डा...'राजकीय नेते आणि शासकीय कर्मचारी' जुगार अड्ड्यावर! पोलिसांच्या छाप्यात २६ जण ताब्यात...
भिगवण:- येथे नुकतीच मोठी कारवाई झाल्याने समाधान व्यक्त होत आहे, या कारवाईत ८ टेबलावर खेळविल्या जाणाऱ्या अड्ड्यावर १लाख १२ हजार ७८० रोख रकमेसह एकूण ३ लाख १२ हजार ७८० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला.याबाबत माहिती अशी की,रिमझिम पाऊस चालू असताना पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईल ने या ठिकाणी प्रवेश करत अड्ड्यावर छापा घातल्याने जुगाऱ्यांच्या खेळाडूंना पळून जाण्याच्या प्रयत्न फसला गेला, भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत निंबोडी पारवडी रस्त्यावरील जुगार अड्यावर भिगवण पोलिसांनी छापा मारत एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह २६ जुगारी खेळाडूंना ताब्यात घेतले. यात शासकीय नोकराबरोबर राजकीय पदाधिकारी , नामवंत वस्ताद आणि व्हाईट कॉलर नागरिक असल्याची माहिती मिळत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत निंबोडी पारवडी रस्त्यावर असणाऱ्या डोंगराजवळ हा अड्डा चालवला जात असल्याची माहिती गोपनीय खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकत हि कारवाई केली. त्यामध्ये ८ टेबलावर खेळवल्या जाणाऱ्या अड्ड्यावर १लाख १२ हजार ७८० रोख रकमेसह एकूण ३ लाख १२ हजार ७८० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. यावेळी अड्डा चालक हनुमंत माणिक थोरात यांच्या सह २६ जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीस कारवाई होण्याच्या भीतीने अनेक वेळा जागा बदल करून हा जुगार अड्डा चालवला जात होता. रिमझिम पाऊस चालू असताना पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने या ठिकाणी प्रवेश करत अड्ड्यावर छापा घातल्याने जुगाऱ्यांच्या पळून जाण्याच्या प्रयत्न फसला गेला, राजकीय नेते आणि शासकीय कर्मचारी एकालाही सोडणार नसल्याचा पोलिसांनी इशारा दिल्याने चांगलाच दरारा झाला,सदर कारवाईत अनेक राजकीय नेत्यांबरोबर शासकीय कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्यासह बारामती परिसरातील नामांकित वस्ताद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. तर आपले नाव जुगाऱ्याच्या यादीतून काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करूनही पोलिसांनी कारवाईत कोणालाही सोडणार नसल्याची माहिती दिली. त्यामध्ये बारामती, इंदापूर, दौंड, कर्जत, फलटण, माळशिरस अशा ६ तालुक्यातील २६ जुगारी खेळत होते. सदरची कारवाई भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन माने आणि त्यांच्या पथकाने केली आहे.                                                                                                   *जुगार अड्ड्यावर खेळत असणाऱ्यांची त्यांना त्यांची नावे पत्ते विचारली असता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे पुढीलप्रमाणे*

टेबल नंबर १  वर                                     १)बळीराम व्यंकटराव देशमुख,वय ४८ वर्षे रा. फलटण सांगवी ता, फलटण जि.सातारा
२) रविद्र सखाराम डोणगे,वय ४० वर्षे रा, भिगवण स्टेशन, भिगवण ता इंदापुर जि.पुणे
३) धनसिंग फक्कड सुळ,वय ४३ वर्षे रा. पणदरे ता, बारामती जिपुणे
४) अभिजित दत्तात्रय चव्हाण,वय ३२ वर्षे रा. व्यंकटेशनगर,इंदापुर जि. पुणे,७) हनुंमत माणिक थोरात वय ५२ वर्षे रा. मदनवाडी ता, इंदापुर जि.पुणे
त्याचे समोरील लाकडी टेबलवर मध्यभागी पत्याची पाने तसेच रोख रक्कम त्यामध्ये ७०० रूपये दराच्या ३४ नोटा,१०० रूपये दराच्या १० नोटा,२०० च्या ३ नोटा असे एकुण
१८,६००/- रूपये रोख रक्कम )   टेबल नंबर २--  ६) संभाजी बाबासो गरडे,वय ४१ वर्षे रा.भिगवण ता इंदापुर जि.पुणे
७) सचिन उत्तम माने,वय ३१ वर्षे तांदुळवाडी, बारागती जि.पुणे
८) आकाश हेमंत चव्हाण वय,२६ वर्षे रा. तांदुळवाडी ता बारामती जि पुणे
९) आशपाक सैपन शेख, वय ३० वर्षे रा वरवंड ता.दौड जि पुणे,লােकडी टेबलवर मध्यभागी पत्याची पाने तसेच रोख रक्कम त्यामध्ये ५०० रुपये दराच्या ३८ नोटा, १०० रुपये दराच्या ५ नोटा, असे एकुण १९,५००- रूपये रोख रक्कम )
टेबल नंबर ३--
१०) तात्या शंकर निंबाळकर,क्य ३९ रा डोरलेवाडी ता. बारामती जि.पुणे
११) अमिर कोंडाजी बागवान,वय ३१ वर्षे रा सोमेश्वर नगर, वारामती जि पुणे
१२) देवीदास धनाजी नाझरकर,वय ३८ वर्षे रा.शेळगांव ता. इंदापुर जि . पुणे
१३) बाळु आप्पा नवले,वय ३४ वर्षे रा,तांबेवाडी ता, माळशिरस जि.सोलापुर
লােकडी टेखलवर मध्यभागी पत्याची पाने तसेच रोख रक्कम त्यामध्ये १०० रुपये दराच्या ४० नोटा,१०० रूपये दराची १ नोटा,५० रूपये २ असे एकूण २०,२००/-रूपये रोख रक्कम
टेबल नंबर ४--
१४) संतोष नामदेव खोमणे,वय ३५ वर्षे रा को-हाळे बु. ता बारामती जि.पुणे
१७) निर्मल गणेश प्रजापती वय ३० वर्षे सध्या रा. निसर्ग लॉज मदनवाडी,ता.इंदापुर
१६) जयदिप शंकरराव जाधव,वय ४२ वर्षे रा. भिगवण ता इंदापुर जि.पुणे
१७) संदिप पोपट शिंगाडे, क्य ४० वर्षे रा. शेळगांव ता इंदापुर जि.पुणे
(লােকडी टेबलवर मध्यभागी पत्याची पाने तसेच रोख त्यामध्ये ५०० रूपये दराच्या ४२ नोटा,१०० रूपये दराच्या १४ नोटा,५० रुपये १७ नोटा,२० च्या ५ नोटा, १० च्या १४
नोटा,५ च्या २ नोटा असे एकुण २३,५००/- रुपये रोख रक्कम )
टेबल नंबर ५ ----
१८) दत्तात्रय गणपत शिंदे, वय ५२ वर्षे रा.खडकी ता दौड जि.पुणे
१७) बाळू ईश्वर माळी, वय ४८ वर्षे रा.जाधववाडी ता, फलटण जि.सातारा
२०) शाम शकरराव पांढरे वय ३० वर्षे रा.भिगवण ता इंदापुर जि पुणे
२१) नितीन नामदेव गावडे,वय ३४ वर्षे रा.शेळगांव ता. इंदापुर जि.पुणे
লােकडी टेबलवर मध्यभागी पत्याची पाने तसेच रोख रक्कम त्यामध्ये परoo रूपये
दराच्या २७ नोटा,२०० रूपये दराच्या ४ नोटा, १०० च्या २ नोटा, २० रूपये ४ नोटा असे
एकुण १४,७८०/-रूपये रोख रक्कम )
टेबल नंबर ६ ---
२२) आत जाना बनडे,वय ५४ वर्षे रा. वालचंदनगर ता.इंदापुर जि.पुणे
२३) राजु दिगंबर दिवेकर वय 9० वर्षे रा. वरवंड ता. दौड जि.पुणे
२४) नितीन जनार्धन परकाळे,वय ४७ वर्षे रा. भिगवण ता. इंदापुर जि पुणे
२५) नंदकुमार भुजंग आवाळ,वय ४० वर्षे रा.पाटस ता. दौड जि.पुणे
२६) गणेश दादासाहेब मोरे,वय ३९ वर्षे रा.खेड ता कर्जत जि.अहमदनगर
নােकडी टेबलवर मध्यभागी पत्याची पाने तसेव रोख रक्कम त्यामध्ये ५०० रुपये दराच्या १७ नोटा,२०० रूपये दराच्या १६ नोटा,१०० रुप्ये दराच्या ३१,नोटा १० रूपये २० नोटा
एकुण १६.४००/- रूपये रोख रक्कम)अशी एकूण १,१२,७८०/-रूपये रोख रक्कम मिळुन आली आहे.

No comments:

Post a Comment