बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा आला छप्पन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 26, 2021

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा आला छप्पन

बारामती:- कालचे शासकीय (26/07/21) एकूण rt-pcr नमुने 399.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-12. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---26 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-. कालचे एकूण एंटीजन -773. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.40.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   12+04+40 =56.   शहर-17 ग्रामीण-39 .     एकूण रूग्णसंख्या-26706   एकूण बरे झालेले रुग्ण-25685.  एकूण आज डिस्चार्ज--62       मृत्यू-- 678.      म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -05

No comments:

Post a Comment