उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त जळोची ग्रामस्थांचे श्री. महाकाळेश्र्वर चरणी अभिषेक बारामती:- आज रोजी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जळोची ग्रामस्थांनी श्री. महाकाळेश्र्वर चरणी अभिषेक घालून त्यांना उदंड आयुष्यासाठी व भावी मुख्यमंत्री पदा साठी प्रार्थना केली. त्यावेळी जळोची ग्रामस्थ श्री. प्रताप आबा पागळे, श्री. धनंजय जमदाडे, श्री दत्तात्रय माने, श्री मच्छिंद्र शेंडगे, श्री. माणिक मलगुंडे, श्री. बाळासो शेंडगे, श्री. दिलीप जमदाडे, श्री. दिपक सरक श्री दत्तू गोसावी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post Top Ad
Wednesday, July 21, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त जळोची ग्रामस्थांचे श्री. महाकाळेश्र्वर चरणी अभिषेक
उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त जळोची ग्रामस्थांचे श्री. महाकाळेश्र्वर चरणी अभिषेक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment