जबरी चोरीचा गुन्हा 4 दिवसांत उघडशेतात काम करणार्या महीलेस विळयाचा धाक दाखवुन मंगळसुत्र बळजबरीने चोरी करणारे आरोपी पोलीसांचे ताब्यात - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 5, 2021

जबरी चोरीचा गुन्हा 4 दिवसांत उघडशेतात काम करणार्या महीलेस विळयाचा धाक दाखवुन मंगळसुत्र बळजबरीने चोरी करणारे आरोपी पोलीसांचे ताब्यात

जबरी चोरीचा गुन्हा 4 दिवसांत उघड
शेतात काम करणार्या महीलेस विळयाचा धाक दाखवुन मंगळसुत्र बळजबरीने चोरी करणारे आरोपी पोलीसांचे ताब्यात
वडगाव निंबाळकर :-पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 31/07/2021 रोजी सायं. 05:30 वा.चे सुमारास मौजे उंडवडी सुपे ता.बारामती जि पुणे या गावात पाटस ते बारामती रोडलगत असणाच्या शेतात उडीद पिकाचे खुरपणी करत असताना 3 अज्ञात मुलांनी 'जाधवांचे शेत इथं कोढे आहे असे विचारण्याचा बहाना करून' संबंधित महीलेचे जवळ जावुन त्यांचेच हातातील विळा बळजबरीने घेवुन त्याचा धाक धाकवुन महिलेच्या गळयातील साधारण सोन्याचे 4.75 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र 22.510 /- किंमतीचे
रूपयाचा मुददेमाल जबरीने चोरी करून पल्सर मोटारसयकलवरून भरधाव वेगात उंडवडी सुपे बाजकडुन पाटस बाजुकडे
निघुन गेलेले होते. त्या अनुषंगाने घडले प्रकार बाबत सौ लक्ष्मी देवीदास गवळी वय 55 बर्ष, रा.उंडवडी सुपे ता,बारामती जि.पुणे
यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 281/ 2021 भादवि 392,506.34 प्रमाणे गुन्हा दाखल
झालेला होता.सदर गुन्हयाचे तपासात फिर्यादीने अज्ञात आरोपींचे सांगितले वर्णनाबरुन आरोपी कोणत्या दिशेने फरार झाले असतील
याची नाहीती निळविणे कामी जारामती व दौंड तालुक्यातील विविध मार्गावरील सी. सी.टी.व्ही कॅमेरांची पडताळणी करुन त्यात
निष्पन्न झालेल्या संशधित आरोपींचे सी.सी.टी.व्ही फुटेज मधील फोटो तसेच रेखाचित्र वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडुन
सोशल मिडीया मधुन प्रसारीत करणेत आलेले होते, त्यावरुन इसम नामे 1) सौरभ तात्याबा सोनवलकर वय 20 वर्ष रा.सस्तेवाडी
ता.बारामती 2} सागर दतात्रय जगताप वय 21 रा.वाणेवाडी ता.बारामती जि.पुणे 3} अल्पवयीन मुलगा रा.सस्तेवाडी ता.बारामती
जि.पुणे यांनी हा गुन्हा केलेची गोपनीय माहीती वडगाव निंबाळकर पोलीस रटेशन चे पोलीस तमास पथक यांना मिळालेने
त्याआधारे दिनांक 05/08/2021 रोजी हे संशयित आरोपी फरार होण्याचे तयारीत असताना बडगाव निंबाळकर पोलीस
स्टेशनचे तपासी अधिकारी श्री.सलीम शेख व इतर पोलीस स्टाफ यांनी सदर आरोपींचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतलेले
असुन गुन्हथाचे अनुषंगाने सखोल चौकशी केला असता संशयित आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुली दिलेने 13 सौरभ तात्याबा
सोनवलकर वय 20 वर्ष रा.सस्तेवाडी ता.बारामती जि.पुणे 2} सागर दतात्रय जगताप वय 21 रा.वाणेचाडी ता.बारामती जि.पुगे
यांना गुन्हयाचे तपासकामी अटक करुन गुन्हयात चापरलेली जजाज कंपनीची पल्सर मॉडेल मोटार सायकल जप्त करणेत
आलेली आहे.
सदरची कामगिरी ही मा.श्री.डॉ.अभिनव देशमुख सो, पोलीस आधीक्षक,पुणे ग्रामीण, मा.श्री.निलिंद मोहिते सो. अपर पोलीस
अधीक्षक,बारामती विभाग, मा.श्री.नारायण शिरगावकर सो. उपविभागीय पोलिस अधिकारी,बारामती उपचिभाग, तसेच
मा.श्री.पद्माकर घनवट राो. पोलीर निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर
पोलीस स्टेशन चे स.पो.नि.सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरोक्षक श्री.सलीम शेख, पो.इवा.महेंद्र फगसे, पो.ना.तौसिफ मनेरी,
चौधरी, पो.काँ.ज्ञानेश्वर सानप, सलमान खान, अक्षय सिताप पोपट नाळे. अमोल भुजबळ. भाऊसाहेब मारकड, सचिन दरेकर,
भागवत पाटील,यांनी केलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपारा पोलीस उपनिरीक्षक रालीम शेख हे करीत आहेत.असे सोमनाथ विष्णु लांडे सहा.पोलीस निरीक्ष,वडगाव निंबाळकर पो.स्टे,पत्रात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment