अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेमातुन एका २२ वर्षीय नराधमाणे गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी निवेदन.. बारामती:-गुरुवार दिनांक २३/०९/२०२१ रोजी चाफळ ता.पाटण जिल्हा सातारा याठिकाणी चैतन्या बाळू भंडलकर या दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेमातुन एका २२ वर्षीय नराधमाणे गळा चिरून निर्घृण हत्या केली आली आहे.तरी हा खटला जलद गती न्यायालाया समोर चालवून ह्या आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी!असा पद्धतीचे निवेदन जय मल्हार क्रांती संघटनचे पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने यांच्या मार्गदर्शना खाली मा.गणेश इंगळे उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती याना निवेदन देण्यात आले.यावेळी श्री.रामदास खोमणे प्रवक्ते पुणे जिल्हा,श्री.अनिल भंडलकर शाखा अध्यक्ष वाकी,श्री.रविंद्र ( बापु ) जाधव युवक कार्याध्यक्ष बारामती तालुका ,श्री.पांडुरंग घळगे शाखा अध्यक्ष होळ,श्री.विकास जाधव युवा उदोजक, श्री.सागर जाधव शाखा अध्यक्ष चोपडज(कानाडवाडी),श्री.संतोष भंडलकर युवा नेते करंजे,चि.प्रवीण माकर पुणे जिल्हा उपाध्यक्ष,श्री. यादव समाजिक कार्यकर्ते मोरगाव,श्री. विजय तावरे समाजिक कार्यकर्ते मोरगाव,श्री. हिंदुराव सोरटे समाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Post Top Ad
Saturday, September 25, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेमातुन एका २२ वर्षीय नराधमाणे गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी निवेदन..
अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेमातुन एका २२ वर्षीय नराधमाणे गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी निवेदन..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment