२ ऑक्टोबर २०२१ रोजी महात्मा गांधीजी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची बारामतीत जयंती साजरी... बारामती:- स्वातंत्र्य सैनिक संघटना व स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना यांच्या तर्फे दर वर्षी महात्मा गांधीजी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती हुतात्मा स्तंभ वंदेमातरम चौक येथे सकाळी १० वाजता संपन्न झाली सदरील जयंतीस बारामती नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा मा.सौ पौर्णिमा तावरे बारामती शहर पोलीस निरीक्षक मा श्री नामदेवराव शिंदे , अखिल भारतीय काँग्रेस बारामती शहर अध्यक्ष मा श्री अशोकराव इंगुले, वकील इन्कलाब शेख, बाळासाहेब देवकाते,सिद्धेश्वर गवळी,आकाश मोरे,नितीन शेंडे,लीलावती तावरे,अमिना पटवेकरी,रंजना साळुंखे,रमेश रणदिवे,शेखर कोठारी,ऋषिकेश जामदार,संदीप भोसले,यतीन कोठारी,महादेव साळुंखे, शेख,मोहन रणदिवे, निलेश जगताप,इकबाल डीन,अजीज डीन, फिरोज शेख, संतोष जगताप सर्व राजकीय पक्षाचे पदाधीकारी,व्यापारी,वकील,बारामतीतील बहुसंख्य नागरिक,बारामती नगर परिषद अधिकारी,कर्मचारी,बारामती शहर पोलीस अधीकारी,कर्मचारी, डॉक्टर, प्राध्यापक, संपादक,पत्रकार,कामगार संघटना,सर्व स्तरातील सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी इत्यादी नागरिक उपस्तीत होते सदरील कार्यक्रमाचे नियोजन स्वातंत्र्य सैनिक संघटना व स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना यांच्या वतीने श्री निलेशभई कोठारी यांनी केले होते.
Post Top Ad
Saturday, October 2, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
२ ऑक्टोबर २०२१ रोजी महात्मा गांधीजी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची बारामतीत जयंती साजरी...
२ ऑक्टोबर २०२१ रोजी महात्मा गांधीजी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची बारामतीत जयंती साजरी...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment