महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाला प्रहार दिव्यांग संघटनेचे वतीने अभिवादन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 6, 2021

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाला प्रहार दिव्यांग संघटनेचे वतीने अभिवादन...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाला प्रहार दिव्यांग संघटनेचे वतीने अभिवादन...                                बारामती:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी अभिवादन करताना प्रहार दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष प्रशांतजी गायकवाड तसेच कैलासभाऊ शिंदे उपस्थित होते तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन या संकल्पनेतून गरजू विद्यार्थ्यांना वही आणि पेन भेट देण्यात आले.

No comments:

Post a Comment