शारदा ग्राम आरोग्य गरोदर माता शिबीर व बालरोग शिबीर संपन्न... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 18, 2021

शारदा ग्राम आरोग्य गरोदर माता शिबीर व बालरोग शिबीर संपन्न...

कळस:- प्रा आ केंद्र कळस येथे दि १८। १२। २०२१ रोजी शारदा ग्राम आरोग्य गरोदर माता शिबीर व बालरोग शिबीर घेण्यात आले या वेळी  श्री डॉ सातव स्त्री रोग तज्ञ व श्री डॉ व्यवहारे बालरोगतज्ज्ञ यांनी तपासणी केली यावेळी उपस्थित श्री डॉ सुनिल गावडे वैद्यकीय अधिकारी कळस, श्री डॉ अजय जगतात वैद्यकीय अधिकारी कळस, प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी कळसचे श्री खरात सर , श्री सुरज सय्यद, प्रा आ केंद्र कळसचे सर्व आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका व वहान चालक कळस, शेळगाव उपस्थित होते व  सर्व गरोदर मातांचे यावेळी  विशेष सहकार्य लाभले, महाराष्ट्र शासनाची हिंदमहालॅब इंदापूर तर्फे रक्त चाचणी करणेत आली

No comments:

Post a Comment