स्वराज्य पोलिस मित्र संघटनेच्या वतीने आदर्श शिक्षक व कोवीड योद्धा पुरस्कार सोहळा संपन्न* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 13, 2022

स्वराज्य पोलिस मित्र संघटनेच्या वतीने आदर्श शिक्षक व कोवीड योद्धा पुरस्कार सोहळा संपन्न*

*स्वराज्य पोलिस मित्र संघटनेच्या वतीने आदर्श शिक्षक व कोवीड योद्धा पुरस्कार सोहळा संपन्न*
 भवानीनगर:- सामान्य लोकांना आपल्या जीवनातील अनेक अडचणी सोडवण्यासाठी कायम संघर्ष करावा लागतो तरी त्यांच्या अडचणी सुटत नाही कारण योग्य मार्गदर्शन आणि व्यासपीठ नसल्याने यांच्या हाती निराशा कायम येथे त्यांची ही निराशा दूर करण्यासाठी आपण गेल्या एक वर्षापूर्वी या संघटनेची स्थापना केली आणि एका वर्षात आपण महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांमध्ये पोहोचलो महाराष्ट्रातील तळागळातील लोकांच्या न्याय्य हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना मजबुतीने कार्य करणार असे प्रतिपादन गोरवे यांनी केले आहे,,
     तसेंच कोविड काळामध्ये शाळा  कॉलेज बंद असताना देखील शिक्षकांनी इतरत्र ठिकाणी मुलांना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले होते, आपल्या संघटनेच्यावतीनेे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले
   या वेळी भवानीनगर इंदापूर श्री छत्रपती सिनिअर कॉलेज भवानीनगर येथे कार्यक्रम घेण्यात आला,,
त्यावेळी जंक्शन पोलिस स्टेशन चे पाटील साहेब थोरात साहेब तसेच भवानी नगर साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाष  झगडे साहेब, कॉलेजचे प्राचार्य भापकर सर तसेच सोनगाव, ढेकळवाडीचे पोलीस पाटील चेतन ठोंबरे साहेब, काटेवाडीचे माजी पोलीस पाटील सुभाष वाघ साहेब , तसेच स्वराज्य पोलिस मित्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुशांत गोरवे साहेब तसेच संघटनेचे पदाधिकारी  शेखर मासाळ, रोहन खोमणे, सागर देवकाते, दिव्या वाघमारे मोनाली मासाळ, साक्षी गोसावी, पुजा गायकवाड सौरभ मासाळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते, 
नुतन प्रदेशाध्यक्ष सुशांत गोरवे साहेबांनी संघटनेची माहिती देऊन माझ्या यशामागे याच काॅलेजचे प्रा.मारूती बळीराम अडागळे सर  यांच्या मार्गदर्शनाखाली इथपर्यंत मी पोहचलो असेही त्यांनी सांगितले,, सुशांत गोरवे साहेबांनी त्यांचा ट्राॅफी देऊन छोटाशा सत्कार करण्यात आला..
  यामध्ये काॅलेजचे पुर्ण स्टाफ सहभागी झाला होता,, 
 प्रा.चव्हाण सर , प्रा.वाघमोडे सर , 
प्रा.बनसोडे मॅडम ,प्रा.लांडगे सर 
प्रा.जगताप मॅडम ,प्रा.काळे मॅडम
 प्रा.अडागळे सर, प्रा.रायते सर
 प्रा.तरंगे मॅडम ,प्रा.कदम मॅडम 
प्रा.जाधव मॅडम ,प्रा.माने देशमुख  मॅडम
प्रा.दोशी सर, प्रा.रणवरे मॅडम
 प्रा.निंबाळकर मॅडम, प्रा.भोईटे सर 
श्री.तांबे सर ,श्री.निंबाळकर सर 
श्री.पवार सर ,श्री यादव सर व बाळू बनसोडे सूत्रसंचालन  इत्यादी शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले.

No comments:

Post a Comment