छत्रपति महाविद्यालय यांच्या श्रम संस्कार शिबिरात कायदे विषयक व्याख्यान संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 1, 2022

छत्रपति महाविद्यालय यांच्या श्रम संस्कार शिबिरात कायदे विषयक व्याख्यान संपन्न..

छत्रपति महाविद्यालय यांच्या श्रम संस्कार शिबिरात कायदे विषयक व्याख्यान संपन्न..                                                                    इंदापूर:- छत्रपति महाविद्यालय यांच्या श्रम संस्कार शिबिरात ऍड धीरज लालबीगे आणि ऍड प्रणीता जावळे यांचे कायदे विषयक व्याख्यान 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व छत्रपति कला व वाणिज्य महाविद्यालय भवानी नगर ता इंदापुर  यांच्या संयुक्त विद्यमाने दि 26/2/22 रोजी सपकाळ वाड़ी ता इंदापुर येथे श्रम संस्कार शिबिरा मध्ये ऍड  धीरज लालबीगे आणि ऍड प्रणीता जावळे यांचे व्यख्यान आयोजित करण्यात आले होते
             यावेळी ऍड धीरज लालबीगे यानी महिला अत्याचार आणि कायदा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  बाल लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कायदा महिला विषयक कायदे बलात्कार विनयभंग ट्रांसजेंडर पोटगी निर्भया बाबत विद्यार्थशी  संवाद साधला विद्यर्थिनी प्रश्न विचारले त्यावेळी अनेक कायदे आणि कलम विषयी चर्चा केली, 
                    तसेच ऍड प्रणीता जावळे यानी रस्ते सुरक्षा अपघात आणि कायदे यावर मार्गदर्शन केले यावेळी कायदा आणि अपघात आणि फौजदारी गुन्हे व एक्सीडेंट क्लेम वाहतूक नियमबाबत माहिती दिली अपघात कसे टाळता येतील  याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले
                     यावेळी राष्ट्रीय सेवा योजना च अधिकारी प्रा चव्हाण सर, प्रा तरंगे मैडम, प्रा जाधव मैडम, प्रा कदम मैडम, प्रा भोईटे सर उपस्थित होते या कार्यक्रम चे सूत्र संचालन कु मुस्कान सय्यद व भारती साबळे या स्वयंसेवक यांनी केले तर कु प्राची खाड़े यांनी आभार मानले 
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा सुवर्णा बनसोडे यांनी केले.

No comments:

Post a Comment