शैलेश शिंदे यांची दौंड तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 29, 2022

शैलेश शिंदे यांची दौंड तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती*

*शैलेश शिंदे यांची दौंड तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती*
दौड:- स्वराज्य पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य अंतर्गत दौंड तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
पोलिस मित्र संघटना क्षेत्रात कार्यरत असताना येणारे अडीअडचणी सोडवत पोलीस मित्र संघटनेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने संस्थापक अध्यक्ष दीपकजी कांबळे मुख्य महासचिव श्री कमलेशजी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुशांत गोरवे यांच्या शिफारशीने राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी पोलीस मित्र संघटनेचे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबविण्यात जबाबदारी आपणावर  सोपवत आहोत, 
गुणवत्ता संघटनात्मक लोकाभिमुख कार्य आणि कार्यक्षमता पाहून पुढील मर्यादा व पदांचा विचार केला जाईल आपण कायदे आणि संघटनेने वेळोवेळी घालून दिलेले नियमांचे पालन करून भारतीय संविधानाला अभिप्रेत शाश्वत विकासासाठी सामाजिक न्याय व हक्कासाठी बांधिल रहाल ही अपेक्षा...
प्रदेशाध्यक्ष सुशांत गोरवे तसेच माजी सरपंच भालेराव झारगड यांच्या हस्ते शिंदे यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

No comments:

Post a Comment