बारामती येथे आण्णाभाऊ साठे यांच्या नामफलक पाठीला हार घालून एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 15, 2022

बारामती येथे आण्णाभाऊ साठे यांच्या नामफलक पाठीला हार घालून एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा...

बारामती येथे आण्णाभाऊ साठे यांच्या नामफलक पाठीला हार घालून एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा...                        बारामती:- जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण व तैलचित्राचे अनावरण रशिया या देशांमध्ये झाले ही बाब तमाम भारतीयांन साठी आनंदाची, व अभिमानाची आहे त्यामुळे साठेनगर कसबा बारामती येथे आण्णा भाऊ साठे यांच्या नामफलक पाठीला हार घालून एकमेकांना मिठाई भरवत आनंद उत्सव साजरा केला त्यावेळी उपस्थित ऍड सोमनाथ भाईजी पाटोळे,मा उपनगराध्यक्ष विजय खरात,केदार पाटोळे,राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चे अध्यक्ष विक्रम लांडगे,आनंद खिलारे,अजय खरात,आदित्य खरात, सोमनाथ अडागळे,रुपेश खरात,सुनंदा भोसले,विशाल खंडाळे, दत्ता खरात हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment