आर. एन. आगरवाल टेक.इन्स्टि.व ज्यु. कॉलेजच्या सन 1987 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.. बारामती:- बारामती मधील आर. एन. आगरवाल टेक.इन्स्टि.व ज्यु. कॉलेज बारामती येथील 1987 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता,दि 08/01/2023 रोजी हा मेळावा करीत असताना जुन्या आठवणीच्या गप्पाची मैफल रंगली.या
कार्यक्रमात माजी विद्यार्थी 37 वर्षांनी एकत्र जमले जुन्या गोष्टीला उजाळा दिला सर्वांच्या वतीने शिक्षकांचे शाल श्री फळ देऊन सत्कार यावेळी करण्यात आला, माजी विद्यार्थी यांनी सर्वांचा आपआपला परिचय करून दिला,तसेच शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आला.
No comments:
Post a Comment