श्री.पांडुरंग (मामा) कचरे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड... पुणे:-बारामती मधील भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष श्री.पांडुरंग (मामा) कचरे यांची नुकतीच पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.सदर निवडीचे शासन परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध
करण्यात आले आहे.यामध्ये अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीची यादी जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये आमदार श्री. राहुल सुभाष कुल,
माजी खासदार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील,माजी मंत्री श्री. हर्षवर्धनजी शहाजी पाटील,आमदार श्री. भिमराव धोंडिबा तापकीर,श्री.भगवान नारायण पोखरकर,श्री. गणेश मधुकर बिडकर,श्री.विजय सोपान शिवतारे,श्री. संजय (बाळा)विश्वनाथराव भेगडे,
श्री.वासुदेवनाना शंकरराव काळे,श्रीमती आशाताई दत्तात्रय बुचके,श्री.राहुल बाबुराव पाचर्णे,श्री.जिवन पांडुरंग कोंडे,श्री.पांडुरंग मारूती कचरे,श्री. विजय विष्णु फुगे,श्री.काळुराम आनंदा नढे,श्री. प्रविण उत्तमराव काळभोर,श्री. योगेश टिळेकर,श्री. शरद गणपत हुलावळे,श्री. अलंकार बाळासाहेब कांचन,श्री.अमोल बाळासाहेब पांगरे यांची निवडी करण्यात आली.या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment