बारामती प्रशासकीय भवनास राजर्षी शाहू महाराज यांचे नाव तर आयुवेर्दिक कॉलेज हॉस्पिटल ला क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 30, 2023

बारामती प्रशासकीय भवनास राजर्षी शाहू महाराज यांचे नाव तर आयुवेर्दिक कॉलेज हॉस्पिटल ला क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी...

बारामती प्रशासकीय भवनास राजर्षी शाहू महाराज यांचे नाव तर आयुवेर्दिक कॉलेज हॉस्पिटल ला क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी...
बारामती:- येथील प्रशासकीय भवनास राजर्षी शाहू महाराज यांचे नाव तर बारामती शासकीय आयुवेर्दिक कॉलेज हॉस्पिटल ला क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव द्यावे या मागणीचे निवेदन आज दि ३० रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब,मा देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा अजितदादा पवार साहेब विरोधी पक्षनेते यांना देण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने आमच्या मागणीची गंभीर पने दखल न घेतल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने बारामती प्रशासकीय भवना समोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हा महासचिव मा प्रशांत विष्णू सोनवणे यांनी दिल्या आहे त्या वेळी मा तुषारजी गायकवाड मा पुणे जिल्हा अध्यक्ष, मा गणेश भोसले पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा शिकिदा भोसले बारामती तालुका महासचिव दत्तात्रय माने  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment