शहर पथविक्रेता समिती बारामती नगरपरिषद बारामतीच्या सदस्य पदी गौरव अहिवळे यांचा बिनविरोध निवडी बद्द्ल सत्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, August 6, 2023

शहर पथविक्रेता समिती बारामती नगरपरिषद बारामतीच्या सदस्य पदी गौरव अहिवळे यांचा बिनविरोध निवडी बद्द्ल सत्कार..

शहर पथविक्रेता समिती  बारामती नगरपरिषद बारामतीच्या सदस्य पदी गौरव अहिवळे यांचा बिनविरोध निवडी बद्द्ल सत्कार..                     बारामती:- गौरव रणधीर अहिवळे संस्थापक अध्यक्ष भारतीय युवा पॅंथर संघटना,संपादक पाक्षिक महाराष्ट्राचे  नेतृत्व  यांची शहर पथविक्रेता समिती  बारामती नगरपरिषद बारामतीच्या सदस्य पदी बिनविरोध निवडून आल्यामुळे  श्री गणेश प्रतिष्ठान नातेपुते यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक याठिकाणी भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
यावेळी बिपिन भैय्यासाहेब सातपुते,शेखर अटक, राहुल लाळगे,अक्षय लवटे मित्र परिवार व सेवक भाऊ अहिवळे,शुभम भिमराव गायकवाड महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख भारतीय युवा पॅंथर संघटना /उपसंपादक पाक्षिक महाराष्ट्राचे नेतृत्व,समीर भाई खान बारामती शहर संघटक भारतीय युवा पँथर संघटना उपस्थित होते.

No comments:

Post a Comment