बारामती:-बारामती लोकसभेच्या लोकप्रिय खासदार संसदरत्न मा.सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते श्री.लक्ष्मी-नारायण मित्र मंडळाची आरती करण्यात आली. तरी मंडळाचे अध्यक्ष रविंद्र भैय्या मोरे , चिऊशेठ जंजिरे, नंदराज वाघमोडे,प्रशांत मोरे,कुमार इंगळे,अब्दुल शेख, चिकू पाटील मोरे,कार्तिक रणदिवे, काळुराम इंगळे,किरण मोरे, व समस्त लक्ष्मी-नारायण नगर कसबा मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Top Ad
Wednesday, September 27, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते श्री.लक्ष्मी-नारायण मित्र मंडळाची आरती..
खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते श्री.लक्ष्मी-नारायण मित्र मंडळाची आरती..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment