धक्कादायक.. बारामतीत या ठिकाणी 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने केला अत्याचार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 30, 2024

धक्कादायक.. बारामतीत या ठिकाणी 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने केला अत्याचार..

धक्कादायक.. बारामतीत या ठिकाणी 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने केला अत्याचार..
बारामती:-लोकसभा निवडणूकीची धामधूम चालू असताना पोलिसांवर येत असलेल्या कामाचा ताण पाहता व सणासुदीला व जयंतीनिमित्त केलेला बंदोबस्त यातून कुठे उसंत मिळत नाही तोपर्यंत  राजकीय ओळख असणाऱ्या व गल्ली ते दिल्ली पर्यंत चर्चेत असणारा बारामती या मतदारसंघात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडते चक्क 4 वर्षाच्या आसपास वय असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अंदाजे 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याने एकच खळबळ उडाली हा धक्कादायक प्रकाराची माहिती वाऱ्यासारखी पसरली असून आरोपी अटक असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

No comments:

Post a Comment