शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कसबा येथे शिवप्रतिमेचे पूजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 28, 2024

शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कसबा येथे शिवप्रतिमेचे पूजन..

शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कसबा येथे शिवप्रतिमेचे पूजन..
बारामती:- शिवजयंती उत्सव समिती आयोजित तिथी नुसार शिवजयंती निमित्त गुरुवार दि 28मार्च 2024रोजी  सकाळी 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कसबा येथे शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले .
सदर प्रसंगी प्रांत अधिकारी वैभव नावडकर  ,तहसीलदार गणेश शिंदे ,महेश रोकडे (मुख्याधिकारी बा .न .पा .)जय दादा पवार ,मा .नगराध्यक्ष सदाबापू सातव ,शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष सुनिल आण्णा शिंदे ,बारामती बँक चेअरमन सचिन सातव ,हेमंत नवसारे ,संभाजी माने सागर खलाटे,सुभाष सोमाणी ,जय पाटील ,संभाजी होळकर ,शहाजीकाका गावडे ,सागर खलाटे,राहुल शेंडगे ,संदीप मोहिते 
राजेंद्र ढवाण,किरण इंगळे,दिलीपराव ढवाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते .बारामतीत मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत असुन संपूर्ण शहर भगवेमय झाले असुन सायंकाळी 5 वाजता भव्य मिरवणूक निघणार असल्याचे सांगण्यात आले..

No comments:

Post a Comment