बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस केला परत.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 24, 2026

बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस केला परत..

बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस केला परत..
बारामती:- दिनांक 30/04/2026 रोजी कल्याणी कॉर्नर एमआयडीसी बारामती येथे फिर्यादी श्री विवेक ज्ञानेश्वर शिंदे राहणार शिंदेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा यांना व त्यांचे मित्र मोहित गवंडगावे यांचे डोक्याला अनोळखी पाच इस्मानी बंदूक लावून फिरतीची हातातील सोन्याचे दागिने ओरख रक्कम असा एकूण 6.65.000/- रुपये किमतीचा माल जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेले होते त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 211/2026 BNS कलम 309(4),3(5) सह आर्म ऍक्ट 3,25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे 
         लागलीच होण्याचे गांभीर लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्यांना निघून पोलीस स्टेशन हद्दीत सिनार मास कंपनी जवळ ताब्यात घेतली होते सदर अर्पितांकडे विचारपूस केले असता त्यांची नावे 1) रवी संजय माने, राहणार कुंभारकर वस्ती वंजारवाडी, 2) श्रीकांत अर्जुन घुले खचापट्टा बारामती, 3) अभिषेक भाऊसाहेब ठोंबरे राहणार खताळपट्टा बारामती, 4) अतुल मोहन भोलनकर राहणार कुंभारकर वस्ती वंजारवाडी अशी असून त्यांना सुधारण्यासाठी केली आहे सदर आरोपीचकडून त्यांनी जबरदस्तीने गुन्ह्यातील चोरून नेलेले  सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 6.65.000/- रुपये किमतीचा म** हस्तगत करत आला आहे सदर जप्त मुद्देमाल फिर्यादी नामे श्री विवेक ज्ञानेश्वर शिंदे राहणार शिंदेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा यांना परत देण्यात आला आहे 
       सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री संदीप गिल, मा.अपर पोलीस अधीक्षक बारामती, श्री गणेश बिरादारर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, श्री सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे श्री नारायण पवार, पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव  यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहा पो नि विक्रम पवार, मपो उप नि भगत मॅडम, ग्रेड पो उप नी/ श्री कल्याण शिंगाडे, सफौ/सुरेंद्र वाघ, पो , पो हवा/खारतोडे, पोहवा/एकसिंगे, पो हवा/ ढवान ,  मपोहवा / भारती खंडागळे, पोशि/निलेश वाकळे, पो शि/मनोज पवार, पो शि मनोज पवार, पो शि दराडे यांनी सदरची कामगिरी केली आहे.

No comments:

Post a Comment