बारामती मध्ये प्रथमच होतोय विविध प्रकार च्या रंगबेरंगी मासेचा व खेळाचं मेला..
बारामती:-बारामतीत प्रथमच विविध प्रकारच्या मासे चे व खेळाचं मेला भरला असून यालाच अंडरवॉटर टनेल एक्सपो असे नाव असून त्यालाच एक्वैरियम टनेल असे पण म्हणतात जो की तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी चा मानव
निर्मित सेटअप असतो अशाप्रकारचे मोजकेच
सेट अप भारतात पहायला मिळतात जे
आपल्याला समुद्रात न जाता स्कुबा डायविंग
सारखा अनुभव देतात असाच मानव निर्मित
मध्ये प्रथमच मिशन हायस्कूल ग्राउंड, टिसी
कॉलेज समोर बारामती येथे करण्यात आला
आहे यामध्ये आपल्याला समुद्रातील
वेगवेगळ्या प्रजातीचे मासे बघायला भेटतात
जे आपल्याला समुद्रातील उल्लेखनीय
जीवनशैली बघण्याचं समाधान देतात.
बारामती मधील अंडरवॉटर टनेल एक्वैरियम
एक्स्पो का पहावा तर आपल्याला खरोखरच
समुद्र जीवनशैलीचा अनुभव आणि ज्ञान प्राप्त
करायचे असेल तर आपण साप्ताहिक सहल
म्हणून बारामती अंडरवॉटर टनेल ला भेट देऊ
शकतात टनेल मधून चालत असताना
आपल्याला महासागरात बुडून गेल्याचा अनुभव येईल ज्यामध्ये आपण आश्चर्यकारक
औपचारिक समुद्र जीव आणि समुद्री
कासवाच्या असंख्य प्रजातींची निरीक्षण करु
गाळ,शकता हा अनुभव आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहील असा आहे. हे प्रदर्शन अनेक माहिती प्रदान करते, ज्यामध्ये अधिसूचना,सागरी कचरा संवर्धनाच्या महत्त्वाबद्दल शिक्षित करते आणि सागरी जीवसृष्टीचे रक्षण करण्याची जाणिव किंवा जागरुकता दर्शविते. लहान मुलांसाठी ज्ञान प्राप्त
करण्यासाठी हे प्रदर्शन खरोखरच महत्वपूर्ण
ठरते. प्रवेश शुल्क फार जास्त नसल्यामुळे
आपण त्याची योग्य किंमत पे करतो.
आपण आठवडया भरात कधी पण हे
प्रदर्शन पाहु शकतात. एकदा तुम्ही बोगदा संपवला की, बाहेर शॉपिंग स्टॉल आणि फूड
खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून पॉपकॉर्न, कॉर्न
आणि कॉटन कँडीसारखे खाद्यपदार्थ खरेदी
करु शकता. शॉपिंग स्टॉल्समध्ये स्वयंपाक
घरातील सामान, केसांच्या उपकरणे, पुस्तके
इत्यादी सारख्या अनेक प्रकार आहेत.
एकंदरीत, नैसर्गिक जगाच्या सौंदर्याची कदर
करणाऱ्या व्यक्तींसाठी बारामती मधील
अंडरवॉटर टनेल एक्स्पो उल्लेखनीय आहे.
• बारामती अंडरवॉटर टनेल एक्स्पो मध्ये विविध प्रकारचे शूटिंग,भूत बंगला, फॅमिली गेम्स, किड्स पेडल बोट, जंपिंग कॅसल,ट्रॅम्पोलिन, टॉय ट्रेन, कार राइड,ड्रॅगन राईड आणि बरेच काही
यासारख्या मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.प्रत्येक उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्वतंत्र तिकीट आवश्यक आहे.अंडरवॉटर टनेल एक्वैरियम प्रदर्शनात नवीन नवीन व्हरायटी चे दुकाने, फर्निचर, सजावटीच्या वस्तू, खेळणी,
गृहोपयोगी वस्तू आणि कपडे,खाऊ गल्ली अशी विविध दुकाने आहेत.
No comments:
Post a Comment