10 हजाराची लाच घेणारा मंडल अधिकाऱ्याला एसीबीने खासगी व्यक्तीसह केली अटक..
मंडल अधिकारी श्रीधर भागचंद आचारी (वय ५२, रा. घोडेगाव, ता.आंबेगाव) आणि खासगी व्यक्ती निशांत तुकाराम लोहकरे (वय ३७, रा. घोडेगाव,ता. आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.लाच देण्याबाबत प्रोत्साहन दिले म्हणून निशांत लोहकरे यालाही अटक करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे , अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment