काशिराम जी. पैठणे यांची ग्लोबल हयुमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष या पदावर नियुक्ती.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 27, 2024

काशिराम जी. पैठणे यांची ग्लोबल हयुमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष या पदावर नियुक्ती..

काशिराम जी. पैठणे यांची ग्लोबल हयुमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष या पदावर नियुक्ती..
मुंबई:-भारत सरकार मान्यताप्राप्त ग्लोबल हयुमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. काशिराम जी. पैठणे यांची ग्लोबल हयुमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष या पदावर नियुक्ती झाले बाबत.आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आंतरराष्ट्रीय धम्मरत्न पुरस्काराचे मानकरी, धम्म प्रचारक, रिपाई (डेमो.) राज्य संघटक सचिन, भारतीय कर्मचारी मजदुर युनियनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राहणार धोत्रानंदाई ता. देऊळगाव राजा जि. बुलडाणा यांनी देश-विदेशात धम्म प्रचाराचा वसा आणि वारसा जपण्याचे पवित्र कार्य केलेले असुन आंबेडकरी चळवळीवरील अनेक आर्टीकल्स लिहीलेली आहेत.
अन्याय आत्याचारा विरूद्ध बुलंद लेखन केले आहेत. लेखनीच्या माध्यमातुन सामान्य मानुस, गोरगरीब, वंचीत समाज घटकाला न्याय देण्यासाठी योगदान दिले आहे.
देशातील कोण्याही भागात अन्याय अत्याचार घडवुन आणणा-या व्यक्ती, संस्था यांच्या विरोधात तिव्र लढा दिला असुन शहरी व ग्रामिण पत्रकारीतेचा वसा व वारसा जोपासला आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व विश्वशांतीदुत तथागत बुध्द यांचे महान विचार आपल्या लेखनीतून प्रबोधनात्मक धम्मकार्य प्रभावीपणे भारतात व भारताबाहेर सुध्दा पोहोचविण्याचे महान कार्य केले आहे.
मराठवाडा विद्यापिठ नामांतरासाठी मोठे योगदान असुन देश-विदेशात बुध्द धम्मावर व संविधानावर प्रवचने / व्याख्याने दिलेली आहेत.
सा.सदैव जागरूत, सा.अथांग वादळ, खारघर विनसिटी टाईग्स, पाक्षिक आम्रपाली या वत्तपत्रावरूण बुलंद लेखन केले आहे.
समाजातील उपेक्षित, पिडीत, अल्पसंख्यांक याना न्याय देण्यासाठी आपले कार्य पुढे चालु ढेवले आहे.
त्यांच्या सामाजीक योगदानाबद्द्ध व धम्मकार्याच्या अद्वितीय कार्याचद्दल ग्लोबल हयुमन राईट प्रोटेक्शन फोरमच्या जागतीक समारंभात द्वारका सेक्टर 7 दिल्ली येथे दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी सदर भारत सरकार मान्यताप्राप्त ग्लोबल हयुमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे संस्थापक अध्यख मा. महानंदा सरकार दत्त यांनी मा. काशिराम जी. पैठणे यांची ग्लोबल हयुमन राईट प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, भारत या पदावर नियुक्ती केली आहे.
यावेळी भारत/बलुचिस्तान सहयोग परिषदेचे अध्यक्ष मा. मिर यार खॉन, उत्तर प्रदेशचे अॅड. त्रिपाठी, आसामच्या कार्यकर्त्या मनिषा शर्मा, नेपाळच्या कार्यकर्त्या मा. सुनिता साह क्रांती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच सुमारे 80 अर्वाडीज उपस्थित होते.
मा. काशिराम जी. पैठणे यांच्या झालेल्या नियुक्ती बद्दल सर्वच स्तरातुन यांचावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. जागीरदार जी. पैठण तांडा दिल्ली येथे

1. लोहिया ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन फोरम राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2024


2. कॉलेज ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन फोरम राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार 2024


3. भारतीय दलित साहित्य अकादमीचा ब्लॉकबस्टर नॉबलिंग एक्सलन्स पुरस्कार 2024

आमचे प्रेरणास्थान चळवळीचे ज्येष्ठ नेते, आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, मान्यवर, राज्य पदाधिकरी, प्राध्यापक, लेखक, कवी, तांडा तांडा फिरणारे जळवा जळवाचे प्रेरणादायक व्यक्तिमत्व, बहुजन, आदिवासी, भटके विमुक्त समाजातील लोकांच्या समस्या समजून त्यावर ठोस उपाययोजना देणारे मार्गदर्शक आमचे जेष्ठ नेते डॉ. जागीरदारजी पैठण तांडा यांना दिल्ली येथे सन्मान प्राप्त झाल्याचे कळविण्यात येत आहे.

त्यांच्या लेखणीतून अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक, साहित्यिक विचाराने तयार होणारे साहित्यिक घडले आहे. लेखणीच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित, गडबडीत, अपसंचितांना न्याय देण्यासाठी योगदान दिले आहे.

भारत सरकार मान्यताप्राप्त ग्लोबल हयुमन राईटस् प्रोटेक्टान फोरमचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष,

मा. काशिराम जी. पैठणे यांना पि.एच.डी. (डॉक्टरेट) पदवी दिल्ली येथे प्रदान

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आंतरराष्ट्रीय धम्मरत्न पुरस्काराचे मानकरी, धम्म प्रचारक, रिपाई (डेमो.) राज्य संघटक सचिन, भारतीय कर्मचारी मजदुर युनियनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राहणार धोत्रानंदाई ता. देऊळगाव राजा जि. बुलडाणा यांनी देश-विदेशात धम्म प्रचाराचा वसा आणि वारसा जपण्याचे पवित्र कार्य केलेले असुन आंबेडकरी चळवळी वरील अनेक आर्टीकल्स लिहीलेली आहेत.

अन्याय आत्याचारा विरूद्ध बुलंद लेखन केले आहेत. लेखनीच्या माध्यमातुन सामान्य मानुस, गोरगरीब, वंचीत समाज घटकाला न्याय देण्यासाठी योगदान दिले आहे.

देशातील कोण्याही भागात अन्याय अत्याचार घडवुन आणणा-या व्यक्ती, संस्था यांच्या विरोधात तिव लढा दिला असुन शहरी व ग्रामिण पत्रकारीतेचा वसा व वारसा जोपासला आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व विश्वशांती दुत तथागत बुध्द यांचे महान विचार आपल्या लेखनीतुन प्रबोधनात्मक धम्मकार्य प्रभावीपणे भारतात व भारताबाहेर सुध्दा पोहोचविण्याचे महान कार्य केले आहेत.

मराठवाडा विद्यापिठ नामांतरासाठी मोठे योगदान असुन देश-विदेशात बुध्द धम्मावर व संविधानावर प्रवचने/ व्याख्याने दिलेली आहेत.

सा.सदैव जागृत, सा. अथांग वादळ, खारघर वीनसिटी टाईम्स, पाक्षिक आम्रपाली या वत्तपत्रातुन बुलंद लेखन केले आहे.

समाजातील उपेक्षित, पिडीत, अल्पसंख्यांक याना न्याय देण्यासाठी आपले कार्य पुढे चालु ठेवले आहे.

त्यांच्या सामाजीक योगदानाबद्द‌ल व धम्मकार्याच्या अद्वितीय कार्याबद्दल

त्यांनी

1) ग्लोबल हयुमन राईट प्रोटेक्शन फोरम इंन्सटिट्युट दिल्ली यांना व

2) बाली, इंडोनेशिया विद्यापिठ यांना अनेक सामाजिक तथा अन्याय अत्याचारावरील

तसेच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चांचे राष्ट्रासाठी महान योगदान अशी अनेक आर्टीकल्स, प्रबंध सादर केल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वरील इंन्सटिटयुट

व विद्यापिठ यांनी पि.एच.डी. सोशल वर्क (डॉक्टरेट) पदवीने ग्लोबल हयुमन राईट

प्रोटेक्शन फोरमच्या जागतीक समारंभात द्वारका सेक्टर 7

दिल्ली येथे दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी सदर भारत सरकार मान्यताप्राप्त ग्लोबल

हयुमन राईटस प्रोटेक्शन फोरमचे संस्थापक अध्यक्ष मा.महानंदा सरकार दत्त यांनी

मा. काशिराम जी. पैठणे यांना वरील पि.एच.डी प्रदान करूण त्यांचा जाहीर सत्कार केला आहे.

यावेळी भारत/बलुचिस्तान सहयोग परिषदेचे अध्यक्ष मा.मिर यार खॉन, उत्तर प्रदेशचे अॅड. त्रिपाठी, आसामच्या कार्यकर्त्या मनिषा शर्मा, नेपाळच्या कार्यकर्त्या मा. सुनिता साह क्रांती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच सुमारे 80 अर्वाडीज उपस्थित होते.

मा. काशिराम जी. पैठणे यांना मिळालेल्या पि.एच.डी (डॉक्टरेट) मुळे त्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment