ब्रह्ममूर्ती श्री संत श्रीपाद बाबा .ब्रह्म मूर्ती संत रामदास बाबा पालखी सोहळ्याचे आगमन. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, July 19, 2026

ब्रह्ममूर्ती श्री संत श्रीपाद बाबा .ब्रह्म मूर्ती संत रामदास बाबा पालखी सोहळ्याचे आगमन.

ब्रह्ममूर्ती श्री संत श्रीपाद बाबा .ब्रह्म मूर्ती संत रामदास बाबा पालखी सोहळ्याचे आगमन. अंजनगाव:- शुक्रवार दिनांक 17 जून रोजी बारामती तालुका अंजनगाव येथे संध्याकाळी पाच वाजता आगमन झाले.
यावेळी फटाके आतिषबाजी व रांगोळी काढून तसेच फुलांचा वर्षाव करून ग्रामस्थांनी दिंडी चालक राजाराम बाबा जगताप यांचे स्वागत केले. यावेळी दिंडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. वर्तमाळा येथे रिंगण करण्यात आले व चहाची सोय किरण आणि विक्रम परकाळे या दोघा बंधूंनी यांनी केली त्यानंतर हरिपाठाचा कार्यक्रम व संध्याकाळची कीर्तन सेवा ह भ प चंदुलाल महाराज निकम यांनी कीर्तनरुपी अभंग प्रेमी सेवेत मंत्रमुग्ध केले. यावेळी स्वप्निल महाराज दौंडकर .प्रताप महाराज चव्हाण. गुरुदास महाराज  जगताप. ईश्वर महाराज जगताप. प्रतीक महाराज गायकवाड .हनुमंत महाराज कवितके. दिलीप नाना महाराज जगताप. गौरव महाराज खेडकर. सुरज महाराज जगताप. अशितोष महाराज जरांडे .राहुल महाराज जाधव. सोमनाथ महाराज बांड. यांचा सत्कार ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे पिंपरी चिंचवड आमदार यांचे  सहायक आर एन आखाडे साहेब व उद्योजक अजित घोसाळकर. परमेश्वर यांचा  सत्कार करण्यात आला.अन्नदान नेचर क्लब अंजनगाव यांच्या वतीने . सकाळचा नाश्ता स्वर्गीय बापूराव कृष्णा कुचेकर यांच्या स्मरणार्थ. प्रशांत व दादा या बंधूंनी दिला. व चहाची सोय हनुमंत मामा वायसे यांनी केली. 
यावेळी ग्रामस्थ विष्णुपंत सस्ते. माजी सरपंच बाळासाहेब वायसे. ग्राम सुरक्षा दल अध्यक्ष मोहन चव्हाण. उपसरपंच जालिंदर वायसे. मार्केट कमिटी सूर्यकांत मोरे .पोलीस पाटील ईश्वर खोमणे. तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत घोरपडे .रमेश परकाळे. सर्जेराव पवार. विजय परकाळे. मंगेश वायसे. प्रशांत परकाळे.पोपट वायसे. विकास गाडे. हनुमंतराव परकाळे.अधिक वायसे. बापुराव सस्ते. पी एस आय अंकुश खोमणे साहेब. राजेंद्र परकाळे.आप्पा मोरे. दत्तू  काळे. नवनाथ परकाळे.रामचंद्र वायसे. बापू मोरे. बाळासो सस्ते. जगदीश परकाळे.बबन वायसे. भैया परकाळे. दादासाहेब कुचेकर.वैभव मोटे. बारीक परकाळे. सत्यवान कुचेकर. राजेश चव्हाण. दत्तू सावंत. भगवान मोटे. सुनील कदम. इंद्रजीत वायसे. प्रशांत कुचेकर. व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment