खळबळजनक..इच्छेविरूद्ध अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करून तिचे जगणे असह्य करून तिला गळफास घेण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 9, 2026

खळबळजनक..इच्छेविरूद्ध अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करून तिचे जगणे असह्य करून तिला गळफास घेण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..

खळबळजनक..इच्छेविरूद्ध अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करून तिचे जगणे असह्य करून तिला गळफास घेण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..
बारामती :- बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे दिपक हरिभाऊ रासकर  यांनी फिर्याद दिली की,दि.09/09/2026 रोजी रात्रौ 12:31 पुर्वी रूई ता. बारामती जि. पुणे राहत्या घरी घटना घडली असल्याचे फिर्याद दिली की, त्यांची मुलगी नामे *** *** **** वय 19 वर्षे ही तिचे सासरी नांदत असताना तिचे पती माऊली ननवरे व सासु बायडाबाई ननवरे यांनी तिचा शारीरिक, मानसिक छळ करून नवरा माऊली ननवरे याने तिचे इच्छेविरूद्ध अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करून तिचे जगणे असह्य करून तिला गळफास घेण्यास प्रवृत्त करून तिच्या मृत्युस कारणीभुत झाले आहेत. म्हणून माझी 1) माऊली नामदेव ननवरे रा. रूई ता. बारामती जि. पुणे, 2) बायडाबाई नामदेव ननवरे रा. शिंदेवाडी ता. फलटण जि. सातारा यांचेविरूद्ध कायदेशिर फिर्याद आली असून गु.दा.ता.वेळ. स्टेशन डायरी नं. दि.09/09/2026 रोजी 7/20 वा स्टेशन डायरी नं. 09/2026 बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.रजि नं- 428/2026 बीएनएसकाक 80, 3(5) नुसार पोहवा भोसले यांनी दाखल करून अंमलदार पोसई अमोल कदम हे तपास करीत असून प्रभारी अधिकारी म्हणून पो.नि पवार हे कामकाज पाहत आहे.

No comments:

Post a Comment