पोलीस उप मुख्यालय बारामती येथे सर्व पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्यासाठी संवाद मेळावा संपन्न..
बारामती:-पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या वार्षिक तपासणी निमित्ताने पोलीस उप मुख्यालय बारामती येथे सर्व पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्यासाठी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी..
सायबर सुरक्षा, ग्राहक संरक्षण कायदा बाबत शाळा महाविद्यालये व नागरिकांमध्ये जनजागृती केल्याबाबत राज्याचे अपर पोलीस महासंचालक मा.श्री. कृष्ण प्रकाश सर यांचे हस्ते सन्मानित केले. यावेळी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मा. गणेश बिरादार, पोलीस उपअधीक्षक मा. सुदर्शन राठोड, पुणे ग्रामीण हद्दीतील सर्व पोलीस उपअधीक्षक व सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment