माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती भिमनगर मधुन भव्य दिव्य स्वरूपात संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 8, 2025

माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती भिमनगर मधुन भव्य दिव्य स्वरूपात संपन्न..

माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती भिमनगर मधुन भव्य दिव्य स्वरूपात संपन्न..
बारामती:- दि 7 फेब्रुवारी रोजी मातारमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती भिमनगर मधुन भव्य दिव्य अश्या स्वरूपात निघाली. भिमनगर मधील वृषाली घोरपड़े, साक्षी रणदिवे, भारती यादव, पुजा लोंढे,ज्योती वाघमारे,रेखा वाघमारे, पुनम यादव, वंदना मिसाळ, पुष्पा मिसाळ, आरती खरात, संगिता रणदिवे, सत्वशिला रणदिवे, नंदाताई खरात, वैशाली वाघमारे या सर्व महिलांनी प्रथिमेस पुष्पहार अर्पण करुन.भिमनगरमधुन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मार्गे शहराच्या दिशेने निघाली अतिश्य भव्य दिव्य असा स्वरुपात सर्व आंबेडकरी जनतेने जल्लोषात साजरी करुण त्याची सांगता भिमनगर येथे झाली.या जयंती महोत्सवामध्ये बारामती शहरातील सामाजिक शैक्षणिक क्रिडा व राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी उपस्थिति देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.तसेच यावेळी जयंतीनिमित्त लाडू,सामोसे,वेफर्स,फरसाणवाटप करण्यात आले यावेळी
सोमनाथ रणदिवे, अक्षय खरात, लखन मिसाळ, रिंकू चव्हाण, कुणाल झुंबरे, संदीप रणदिवे,दशरध साबळे, अनिकेत कांबळे, संतोष वाघमारे ,नितीन खरात, बन्सी कांबळे, सागर रणदिवे, संतोष यादव, राजेंद्र घोरपडे, सिद्धार्थ लोंढे, हर्षद कांबळे, भारत बगाडे, प्रवीण दामोदरे, अजय लोंढे, गोपाळ बगाडे, आप्पा गायकवाड,छोटे बगाडे, प्रमोद वाघमारे, दत्तात्रय रणदिवे, सुनील लोंढे, महेश खंकाळ, गजानन गायकवाड, वृषभ मिसाळ, श्रीकांत मिसाळ, पप्पू रणदिवे, शुभम अहिवळे, गौतम आप्पा शिंदे, अभिजीत रणदिवे, अनिश यादव, प्रेम यादव, साहिल वाघमारे, हितेश वाघमारे, सम्राट वाघमारे, तेजस घोरपडे,,शाम तेलंगे सह अनेकांनी सहभाग घेऊन वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment