यशवंत नागरी सहकारी पतसंस्था संचालक पदी दिनकर(आबा)जाधव यांची निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 30, 2025

यशवंत नागरी सहकारी पतसंस्था संचालक पदी दिनकर(आबा)जाधव यांची निवड..

यशवंत नागरी सहकारी पतसंस्था संचालक पदी दिनकर(आबा)जाधव यांची निवड..
पुणे:- यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्या.पिंपळवंडी, ता. जुन्नर, जि. पुणे यांच्या
शाखा : पिंपळवंडी, काळवाडी, बनकरफाटा, आळेफाटा, नारायणगांव याठिकाणी कार्यरत आहेत,
बारामतीचे  श्री. दिनकर चंदुलाल जाधव,
बारामती, ता. बारामती, जि. पुणे यांची नुकताच संचालक पदी निवड करण्यात आली,
संस्थेच्या संचालक मंडळावर (अनुसूचित जाती /जमाती सभासदांसाठी राखीव)
सदस्य म्हणुन, संस्थेच्या संचालक मंडळ सभा, दि. २६/०६/२०२५, ठराव  करण्यात आली आहे, या निवडीचे पत्र
संस्थेचे अध्यक्ष मा. महादेव भा. वाघ व 
मुख्य कार्यकारी अधिकारी
 सौ. रंजना ल.मंडलिक  यांनी दिले, यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment