लासूर्णेत 2004 ते 2005 च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न..
लासूर्णे:- इयत्ता दहावी सन 2004 ते 2005 विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दिनांक 28 /12/2025 रोजी संपन्न झाला यावेळी श्री नीलकंठेश्वर विद्यालय लासूर्णे शाळेतील सर्व माजी शिक्षक व माजी विद्यार्थी मोठ्या उत्साहात पार पडला तसेच ऊसतोड गरीब कामगारांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व किराणा मालासह भेट दिल्या,यावेळी 20 वर्षा नंतर एकत्र येऊन माझी विद्यार्थी यांनी स्नेह संमेलन मेळावा साजरा करण्यात आला यामध्ये सचिन निंबाळकर,किशोर जगताप,मनिष वाघमोडे,श्रीकांत निंबाळकर,स्वराज गांधी,सुरज सय्यद,दुर्गेश घोरपडे,विनोद काळे,हेमंत भोसले,अमोल खताळ,अनिल वाघमोडे,भूषण थोरात,गजानन पिंगळे,राजा निंबाळकर,प्रताप मस्के,सचिन गायकवाड,सचिन पाटील,संतोष कदम,उमेश मारकड,अभिजित मोहिते,बापू वाघमोडे,श्रीकांत मोहिते,कुलदीप पवार,अश्विनी भोसले,शुभांगी रसाळ,कल्याणी कुंभार,संगीता जामदार,पूनम यादव,कोमल,रेश्मा चव्हाण,भाग्यश्री,चंपा घाडगे,प्रणाली लोखंडे,मीनाक्षी निंबाळकर,निशिगंधा,निलम बनकर,माधुरी कदम,दिपाली चव्हाण,राणी भोसले,तेजस्विनी शिंदे,सीमा मारकड,रेवती सासवडे या माझी विद्यार्थी यांनी 20 वर्षा नंतर एकत्र येऊन साजरा केला स्नेह संमेलन मेळावा.
No comments:
Post a Comment