श्री रेणुकादेवी देवस्थान च्या वतीने यंदाही मार्गशीर्ष पौर्णिमा सोहळा(किच पौर्णिमा) मोठया उत्साहात संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 4, 2025

श्री रेणुकादेवी देवस्थान च्या वतीने यंदाही मार्गशीर्ष पौर्णिमा सोहळा(किच पौर्णिमा) मोठया उत्साहात संपन्न..

श्री रेणुकादेवी देवस्थान च्या वतीने यंदाही मार्गशीर्ष पौर्णिमा सोहळा(किच पौर्णिमा) मोठया उत्साहात संपन्न..
बारामती:- रेणुकानगर, फलटण रोड, बारामती येथे मार्गशीर्ष पौर्णिमा सोहळा (किच पौर्णिमा) सालाबादप्रमाणे होणाऱ्या श्री रेणुकादेवी" मार्गशीर्ष पौर्णिमा (किच पोर्णिमा) सोहळा" गुरुवार दिनांक ०४/१२/२०२५ रोजी संपन्न झाला,या निमित्ताने होणारे कार्यक्रमात मार्गशीर्ष पौर्णिमा (किच पौर्णिमा)गुरुवार दिनांक०४/१२/२०२५ सकाळी ६ ते ९ देवीस अभिषेक दुपारी १२ वा.देवीची आरती दुपारी १२.१५ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत देवीचा महाप्रसाद होता,सायं. ७ ते रात्री १२:३०  पर्यंत देवीची आरती व गाणी सोहळा पार पडला,रात्री १२.३० पासून पुढे होमहवन व बांगडी फोडणे अश्या कार्यक्रमासाठी ५०० हुन अधिक भक्त भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कार्यक्रमाचे आयोजन श्री. बाळासो विश्वनाथ गायकवाड,श्री रेणुकादेवी देवस्थान प्रमुख रेणुकानगर, फलटण रोड, बारामती यांनी केले होते.

No comments:

Post a Comment