ज्येष्ठ प्रसिद्ध व्यापारी दानशुर मोहम्मद युनूस नजीर शेख यांचे दुःखद निधन झाल्याने हळहळ व्यक्त... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 9, 2025

ज्येष्ठ प्रसिद्ध व्यापारी दानशुर मोहम्मद युनूस नजीर शेख यांचे दुःखद निधन झाल्याने हळहळ व्यक्त...

ज्येष्ठ प्रसिद्ध व्यापारी दानशुर मोहम्मद युनूस नजीर शेख यांचे दुःखद निधन झाल्याने हळहळ व्यक्त...                                                                बारामती : बारामती फलटण रोड येथील ज्येष्ठ प्रसिद्ध व्यापारी दानशुर मोहम्मद युनूस नजीर शेख यांचे अल्पश आजाराने दुःखद निधन झाले २७ /११/२०२५ रोजी मुजावरवाडा येथील आम मुस्लिम कब्रस्तान येथे त्यांचे दफनविधी करण्यात आले त्यांच्या पशचात चार मुले तीन मुली जावई सुना नातु असा परिवार आहे न्यायाधिश शबनम शेख, संपादक अजहर शेख यांचे ते वडील होते, नेहमी गोरगरीबांचे मदत करणारे दानशूर यांचे अचानक निधन झाल्यामुळे कुटुंब आणि मित्र परिवारामध्ये दुखाचे वातावरण आहे लहाना पासुन ते मोठे पर्यंत सर्वांचे सन्मान आदर करणारे सर्वांसोबत हसुन मिसळुन राहणारे गोरगरीबांची मदत करणारे ज्येष्ठ मोहम्मद युनूस शेख यांचे अचानक निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment