दादांच्या स्मृतींना नमन करण्यासाठी गाव स्वच्छता मोहीम राबवून वाहिली श्रद्धांजली... बारामती:- महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर आधार बारामतीच्या विकासाचा श्वास आणि सामान्य माणसाच्या हृदयात घर केलेले नेतृत्व स्वर्गीय माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधन आणि आपल्या सर्वांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हा धक्का अजूनही मन स्वीकारू शकत नाही डोळे अश्रुंनी भरले आहेत आणि संपूर्ण गाव संपूर्ण बारामती शहरासह महाराष्ट्र सुन्न झालेला आहे.
म्हणून दि.1/2/2026रोजी वार रविवार सकाळी 9 वा आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करून . या अपार दुःखाला शब्द देण्यासाठी दादांच्या स्मृतींना नमन करण्यासाठी त्यांच्या कार्यापती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ,तरी सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला सर्व ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली. व गाव स्वच्छतेला सर्व युवकांनी आव्हान केले. व सर्व ग्रामस्थांनी सहभाग करून गाव स्वच्छ केली. हीच खरी श्रद्धांजली गावासाठी ठरली.
No comments:
Post a Comment