बारामतीत 51 वा वाढदिवस व 15 वा वर्धापन दिनानिमित्त मूकबधिर मुलांना खाऊ वाटप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, June 6, 2026

बारामतीत 51 वा वाढदिवस व 15 वा वर्धापन दिनानिमित्त मूकबधिर मुलांना खाऊ वाटप..

बारामतीत 51 वा वाढदिवस व 15 वा वर्धापन दिनानिमित्त मूकबधिर मुलांना खाऊ वाटप..        बारामती:- लेखणीने वादग्रस्त या वृत्तपत्राचे 15वा वर्धापन दिन सोहळा व संपादक -संतोष जाधव यांच्या 51 वा वाढदिवसाच्यानिमित्ताने औचित्त साधत बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील निवासी मूकबधिर विद्यालय येथील अनाथ मुलांना खाऊ वाटप करण्यात आले,यावेळी मा.उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड, सुभाष आप्पा जाधव(सरपंच), विद्याधर होलम, हनुमंत सांगळे व मुकबधिर विद्यालयाचे रामेश्वरी जाधव उपस्थित होते, लेखणीने वादग्रस्त चे संपादक संतोष जाधव व उपसंपादक रामायण धर्माधिकारी यांच्या आयोजनातून हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी मूकबधिर मुलींनी संतोष जाधव यांचे औषण केले.

No comments:

Post a Comment