बारामती:-सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रात कामाचा ठसा उमटविनारे,सर्वांच्या परिचयाचे दिल खुलास व्यक्तिमत्व असणारे रामायण धर्माधिकारी यांची नुकताच लेखणीने वादग्रस्त या वृत्त पत्राच्या उपसंपादक पदी नियुक्ती करण्यात आले, या नियुक्तीचे पत्र संपादक संतोष जाधव यांनी दिले असून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी धर्माधिकारी यांचे मित्र परिवार व हितचिंतक यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
रामायण धर्माधिकारी यांची उपसंपादकपदी नियुक्ती...
No comments:
Post a Comment