धक्कादायक..सुनेने मुलाला कसलेतरी औषध देवुन त्यास अर्धवट बेशुद्ध करुन बॅटने मारहाण करुन त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न,गुन्हा दाखल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

धक्कादायक..सुनेने मुलाला कसलेतरी औषध देवुन त्यास अर्धवट बेशुद्ध करुन बॅटने मारहाण करुन त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न,गुन्हा दाखल...

धक्कादायक..सुनेने मुलाला कसलेतरी औषध देवुन त्यास अर्धवट बेशुद्ध करुन बॅटने मारहाण
करुन त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न,गुन्हा दाखल...
 बारामती :-प्रकाश कान्होबा जगताप वय ७१
वर्षे,व्यवसाय शेती,रा.ढाकाळे ता.बारामती पुणे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार बारामती शहर
पोस्टे गु.र.नं ३१३/२०२६ बी. एन. एस.१०९ गुन्हा दाखल झाला असून  दि.०१/०८/२०२६ रोजीच्या सकाळी ११.३० वाचे दरम्याण मौजे
बारामती येथील जामदार रोड कसबा,बारामती 
ता.बारामती पुणे.फिर्यादी यांनी दि. 5/8/2026 रोजी दाखल फिर्याद दिली की मौजे बारामती येथील कसबा जामदार रोड इंद्रप्रस्थ -सोसायटी फलॅट नं ०९ या ठिकाणी रहाते घरी माझा मुलगा प्रविण प्रकाश जगताप यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने माझी सुन शर्मिला प्रविण जगताप हिने कोणते तरी औषध देवुन त्यास अर्धवट बेशुद्ध करुन बॅटने मारहाण करुन त्यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने घरातच पुरुन टाकण्यासाठी तिने हॉलच्या गॅलरीत चौकनी कट्टा बांधुन त्यात बेशुद्ध अवस्थेमध्ये झोपवुन तो चौकनी कट्टा कडापा या फरशीने बंद करण्याचा प्रयत्न करुन जीवे ठार मारण्या चा प्रयत्न केला. प्रविण प्रकाश जगताप जखमी झाल्याने फिर्याद दिली,अधिक तपास अधिकारी सपोनि इंगवले करीत आहे.

No comments:

Post a Comment