अभिमानास्पद यश! माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम पूर्ण ..
बारामती :- महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बारामतीतील तरुणांनी हिमालयातील आव्हानात्मक माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निमसाखर शाखा व्यवस्थापक अविनाश चव्हाण, बारामतीचे सुप्रसिद्ध डॉक्टर(md अनिल कारंडे )आणि व्यावसायिक व नटराज नाट्य संस्थेचे सदस्य सचिन सर आगवणे यांनी जिद्द, चिकाटी आणि धाडसाच्या जोरावर हे यश संपादन केले.
तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचा सार्थ अभिमान..
No comments:
Post a Comment