बारामती भाजपच्या वतीने वीजबिल होळी आंदोलन बारामती: बारामती शहर व तालुका भाजपच्या वतीने बारामती महावितरण वीज कार्यालयावर महाआघाडी सरकारला वीजबिल माफ करण्यास भाग पाडण्यासाठी वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस श्री अविनाश मोटे, बारामती भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग (मामा) कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, माळेगाव स.सा.का.संचालक जी बी (अण्णा) गावडे, भाजपचे पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य गोविंद देवकाते,भाजपच्या किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजयभाऊ गवारे, युवा नेते युवराज तावरे,भाजयुमोचे शहराध्यक्ष सचिन मलगुंडे ,भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया सहसंयोजक अक्षय गायकवाड, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष अंजलीताई खजिनदार, सुरेंद्र जेवरे, शहाजी कदम, भारत देवकाते,पिंकीताई मोरे, सारिका लोंढे,संदीप अभंग, संतोष जाधव,नितीन शेळके,बापू फणसे,विनोद खोमणे,सुधाकर पांढरे,महेश नेटके,अभिलाश पोटे,संजय रायसोनी, ओंकार साठे, सचिन मोरे,नाना भापकर,निरंजन जवारे,शरद भगत आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती प्रितम मेहेर यांनी दिली.
Post Top Ad
Monday, November 23, 2020
बारामती भाजपच्या वतीने वीजबिल होळी आंदोलन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment