बारामतीत कालच्या अहवालातील आलेला आजचा पॉझिटिव्ह रिपोर्ट पहा किती आहे. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 23, 2020

बारामतीत कालच्या अहवालातील आलेला आजचा पॉझिटिव्ह रिपोर्ट पहा किती आहे.

बारामती दि.24:-कालचे शासकीय (23/11/20) एकूण rt-pcr नमुने 546.एकूण पॉझिटिव्ह-14 . प्रतीक्षेत 231.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -00 त्यापैकी पॉझिटिव्ह -00.कालचे एकूण एंटीजन 147 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-18 .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   14+00+18=32.   शहर-23 . ग्रामीण- 09.एकूण रूग्णसंख्या-4698  एकूण बरे झालेले रुग्ण- 4338 एकूण मृत्यू-- 124.

No comments:

Post a Comment