बारामतीत कोरोनाची परिस्थिती कशी आहे आज आलेल्या रिपोर्ट मध्ये... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 16, 2020

बारामतीत कोरोनाची परिस्थिती कशी आहे आज आलेल्या रिपोर्ट मध्ये...

बारामती दि.17:- कालचे शासकीय (16/12/20) एकूण rt-pcr नमुने 114.    एकूण पॉझिटिव्ह-06 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -16 त्यापैकी पॉझिटिव्ह -06.कालचे एकूण एंटीजन 43. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-11.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   06+06+11=23.   शहर-11 . ग्रामीण- 12. एकूण रूग्णसंख्या-5532 एकूण बरे झालेले रुग्ण- 5085 एकूण मृत्यू-- 134.

No comments:

Post a Comment