बारामतीत कोरोनाच्या अहवालात एवढे आले पॉझिटिव्ह रुग्ण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 17, 2020

बारामतीत कोरोनाच्या अहवालात एवढे आले पॉझिटिव्ह रुग्ण..

बारामती दि.18:- कालचे शासकीय (17/12/20) एकूण rt-pcr नमुने 108.    एकूण पॉझिटिव्ह-08 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -18 त्यापैकी पॉझिटिव्ह -06. कालचे एकूण एंटीजन 42. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-08. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   08+06+08=22.   शहर-09 . ग्रामीण- 13.   एकूण रूग्णसंख्या-5554  एकूण बरे झालेले रुग्ण- 5110 एकूण मृत्यू-- 134.

No comments:

Post a Comment