बारामती-सावळ:प्रतिनिधी :प्रमोद साबळे
सावळ गावात दि. 12/1/2021रोजी 6.45वाजता बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा. श्री महेश ढवाण सो. यांनी रूटमार्च केला.सोबत सावळ गावचे पोलीस पाटील सौ. रतन प्रमोद साबळे ए.पी.आय प्रमोद पोरे. ए.पी.आय महेश विधाते ए पी. आय लंगोटे व सावळ गावचे बिट अंमलदार श्री भानुदास बंडगर सर्व सहकारी यांनी सावळ गावात संपूर्ण गावात रूटमार्च केला तसेच मा. पोलीस निरीक्षक महेश ढवाण सो यांनी गावातील दोन्ही पॅनेलचे पॅनेल प्रमुख यांना बोलावून त्यांना सावळ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2021संदर्भात आचार संहितेबाबत सूचना दिल्या व गावातील निवडणूक शांततेत पार पडावी याबाबत मार्गदर्शन केले
No comments:
Post a Comment