बारामती दि.13:- कालचे शासकीय (12/01/21) एकूण rt-pcr नमुने 109. एकूण पॉझिटिव्ह-17 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -18 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 29. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-08. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 17+04+08=29. शहर-12. ग्रामीण- 17. एकूण रूग्णसंख्या-6025 एकूण बरे झालेले रुग्ण- 5705 एकूण मृत्यू-- 140.
Post Top Ad
Tuesday, January 12, 2021
बारामतीत पुन्हा कोरोनाचा आकडा वाढतोय,बघा किती आला पॉझिटिव्ह अहवाल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment